परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यामध्ये जेवण आहे अत्यंत खास, फूड मेनूमधील पदार्थ ऐकून नक्कीच तोंडाला सुटेल पाणी
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमध्ये चर्चेत आहेत. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट होत असत. एक चर्चा होती की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत .मात्र, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी कधीच त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही.
Most Read Stories