‘घेतला वसा टाकू नको’मधून लाडकी ‘सुमी’ अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले.
Most Read Stories