Sonam Kapoor | भारतीय पोशाखातही ग्लॅमरचा तडका, सोनम कपूरचा दिलकश अंदाज पाहून चाहतेही घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन सेन्ससाठी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. तिला फॅशन आयकॉन देखील म्हटले जाते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories