Photo : बॅकलेस ड्रेसमध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अवतार, फोटो पाहाच

मौनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकतंच तिनं बॅकलेस आउटफिटमध्ये फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केलं आहे. (Glamorous look of Mouni Roy in backless dress, see photo)

| Updated on: Jun 30, 2021 | 10:08 AM
अभिनेत्री मौनी रॉयनं आपल्या धमाकेदार अभिनयातून स्वत:ला सिद्ध केलं आहे. मौनी तिच्या चाहत्यांमध्ये बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतंच चाहत्यांच्या मनावर राज्य करणार्‍या मौनीनं त्यांच्यासाठी काही खास फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
मौनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकतंच तिनं बॅकलेस आउटफिटमध्ये फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केलं आहे.

मौनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. नुकतंच तिनं बॅकलेस आउटफिटमध्ये फोटो शेअर करुन चाहत्यांना घायाळ केलं आहे.

2 / 6
मौनीनं ब्लू आणि ब्लॅक कलरच्या जंप सूटमध्ये हॉट स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मौनीनं ब्लू आणि ब्लॅक कलरच्या जंप सूटमध्ये हॉट स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 6
2006 मध्ये मौनी रॉयनं आपल्या करिअरची सुरूवात 'क्युन्की सास भी कभी बहुत थी' या मालिकेद्वारे केली होती. या शोनंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

2006 मध्ये मौनी रॉयनं आपल्या करिअरची सुरूवात 'क्युन्की सास भी कभी बहुत थी' या मालिकेद्वारे केली होती. या शोनंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

4 / 6
मौनी रॉयनं अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता मौनी लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

मौनी रॉयनं अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता मौनी लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

5 / 6
इन्स्टाग्रामवर मौनीचे 17 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

इन्स्टाग्रामवर मौनीचे 17 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

6 / 6
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.