Shahrukh Khan : 15 मिनिटांचा वेळ, दोघांमध्ये काचेची भिंत; आर्यन खानला कसा भेटला शाहरुख खान, वाचा आर्थर रोड जेलमध्ये नेमकं काय घडलं
शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी यापूर्वी आर्यनशी व्हिडीओ कॉलवर बोलले होते. तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून दोनदा व्हिडीओ कॉलवर कुटुंबाशी संवाद साधण्याची परवानगी होती. अशा स्थितीत दोघांनी आर्यनशी संवाद साधला. आता प्रथमच शाहरुख आर्यनला भेटायला पोहोचला होता. (15 minutes time to meet, glass wall between the two; How did Shah Rukh Khan meet Aryan Khan, read exactly what happened in Arthur Road Jail)
Most Read Stories