सुनील शेट्टीच्या लेकीला फिल्मी दुनियेत यश मिळेना, आता स्टार क्रिकेटरबरोबर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, चर्चा तर होणारच!
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा जन्म 5 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबईत झाला. अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची मुलगी अथिया ही घरातील सर्वांची लाडकी आहे. आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. अथिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
Most Read Stories