Deepika Padukone | मॉडेलिंगपासून ते टॉप अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, आजघडीला आलिशान आयुष्य जगते दीपिका पदुकोण!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज (5 जानेवारी) वाढदिवस आहे. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोइंग आहे. तिची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होते. दीपिका ही बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्त अभिनेत्रीच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेऊया...

Deepika Padukone | मॉडेलिंगपासून ते टॉप अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, आजघडीला आलिशान आयुष्य जगते दीपिका पदुकोण!
दीपिका पदुकोण ही राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहे. दीपिका तिच्या मॉडेलिंगच्या दिवसात खूप बारीक होती. अभिनेत्रीने तिच्या फिटनेस रुटीनमध्येही प्रचंड बदल केला आहे. ज्यामुळे तिला पुढील करिअरमध्ये खूप मदत झाली आहे.
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 2:37 PM