Happy Birthday Devoleena Bhattacharjee | ‘साथ निभाना साथिया’ची ‘गोपी बहु’ बनून प्रसिद्धी मिळवली, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होत चर्चेत आली देवोलीना भट्टाचार्य!

देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 22 ऑगस्ट रोजी अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करते. देवोलीना भट्टाचार्य यांनी बऱ्याच काळापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आजही घरोघरी ‘गोपी बहू’ या नावाने प्रसिद्ध आहे.

| Updated on: Aug 22, 2021 | 8:05 AM
देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 22 ऑगस्ट रोजी अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करते. देवोलीना भट्टाचार्य यांनी बऱ्याच काळापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती आजही घरोघरी ‘गोपी बहू’ या नावाने प्रसिद्ध आहे. देवोलीना भट्टाचार्य यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी आणि कारकीर्दीशी संबंधित खास गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

1 / 6
देवोलीना भट्टाचार्य यांचा जन्म 22 ऑगस्ट 1985 रोजी आसाममधील एका बंगाली कुटुंबात झाला. तिने आपले प्राथमिक शिक्षण आसाममधूनच पूर्ण केले. तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. देवोलीना भट्टाचार्य हिने सुरुवातीला ज्वेलरी डिझायनर म्हणून काम सुरु केले. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या सीझन 2मध्ये ती पहिल्यांदा छोट्या पडद्यावर दिसली होती.

2 / 6
यानंतर देवोलीना भट्टाचार्यने 2011मध्ये तिचा अभिनयाचा प्रवास सुरू केला. तिने 2011 मध्ये टीव्ही सीरियल ‘सवारे सबके सपने प्रीतो’मधून मालिका विश्वात पदार्पण केले. अवघ्या एका वर्षानंतर, देवोलीना भट्टाचार्यच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले, जेव्हा तिला छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2012मध्ये ती या मालिकेचा भाग बनली.

3 / 6
देवोलीना भट्टाचार्यने ‘साथ निभाना साथिया’मध्ये जिया मानेकची जागा घेतली होती. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती. देवोलीना भट्टाचार्य यांनी सुमारे पाच वर्षे साथ निभाना साथियामध्ये काम केले आणि या दरम्यान ती प्रत्येक घरात गोपी बहू म्हणून प्रसिद्ध झाली. यानंतर त्यांनी दिया और बाती, ये है मोहब्बतें आणि लाल इश्कसह अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले.

4 / 6
मालिकां व्यतिरिक्त देवोलीना भट्टाचार्य बिग बॉस या वादग्रस्त शोच्या 13 व्या सीझनचा भाग बनली होती, जो छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये असताना ती खूप चर्चेत आली होती, पण आरोग्याच्या समस्येमुळे तिला हा शो मधेच सोडावा लागला. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या देवोलीना भट्टाचार्यने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. तिने ‘इंडियन टेली अवॉर्ड’, ‘बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड’ आणि ‘झी गोल्ड अवॉर्ड’ जिंकले आहेत.

5 / 6
माध्यमांच्या काही अहवालांनुसार देवोलीनाची एकूण संपत्ती 41 दशलक्ष असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तिची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटी आहे. बिग बॉस 13 मध्ये एंट्री घेऊन तिने हेडलाईन्समध्ये आपले स्थान निर्माण केले होते. बिग बॉस या सर्वात वादग्रस्त शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने एका आठवड्याचे सुमारे 12 लाख रुपये मानधन घेतले होते.

6 / 6
Follow us
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.