Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Gracy Singh | पहिल्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतरही ग्रेसी सिंहला करावं लागलं होतं केआरकेसोबत काम!

बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंहचा (Gracy Singh) आज (20 जुलै) वाढदिवस आहे. ग्रेसी सिंह अशी एक अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली होती, परंतु तरीही तिला जास्त यश मिळू शकले नाही. असे म्हटले जाते की, ग्रेसी देखील नेपोटीझमचा बळी ठरली होती.

| Updated on: Jul 20, 2021 | 2:03 PM

1 / 6
मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवल्यानंतरच ग्रेसी सिंहला 1997मध्ये ‘अमानत’ या टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या शोमधून ग्रेसीला ओळख मिळाली. यानंतर 2001मध्ये ती ‘लगान’ या चित्रपटाद्वारे मोठ्या स्क्रीनवर झळकली होती.

2 / 6
‘लगान’ नंतर, 2003मध्ये ग्रेसी, अजय देवगणसोबत ‘गंगाजल’ या चित्रपटात झळकली आणि या चित्रपटातूनही ग्रेसी सिंहने यश मिळवले. त्यानंतर ग्रेसी काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली होती.

3 / 6
ग्रेसी सिंहमध्ये नायिकेत असावे असे सर्व गुण होते, परंतु अभिनेत्रीचे एक-दोन चित्रपट फ्लॉप होताच तिला काम मिळणे बंद झाले.

4 / 6
आपली कारकीर्द सुरु राहावी म्हणून 2008 मध्ये तिने कमल आर खान म्हणजेच केआरकेच्या 'देशद्रोही' चित्रपटातही काम केले. जेव्हा, अभिनेत्रीला चित्रपटांमध्ये यश मिळाले नाही, तेव्हा ती छोट्या पडद्याकडे वळली. छोट्या पडद्यावरील ‘जय संतोषी मां’ या मालिकेत तिने काम केले.

5 / 6
असं म्हणतात की, चित्रपटांमध्ये फारसे यश न मिळाल्याने नंतर अभिनेत्री अध्यात्माकडे वळली. ती जरी आता छोट्या पडद्यावर झळकत असली तरी, तिचे चाहते तिच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

6 / 6
Follow us
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.