Happy Birthday Harman Baweja | पहिल्याच चित्रपटाच्या वेळी प्रेमात पडला, अवघ्या दोन वर्षात ब्रेकअप, वाचा हरमन बावेजाची लव्हस्टोरी…

बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपटापासून चांगली फॅन फॉलोइंग असणारा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा (Harman Baweja). हरमनचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. हरमन बावेजाने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा त्याला हृतिक रोशनचा लूकलाईक म्हटले जायचे.

| Updated on: Nov 13, 2021 | 7:04 AM
बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपटापासून चांगली फॅन फॉलोइंग असणारा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा (Harman Baweja). हरमनचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. हरमन बावेजाने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा त्याला हृतिक रोशनचा लूकलाईक म्हटले जायचे. हरमनची फिल्म इंडस्ट्रीतील एन्ट्रीही खूप धमाकेदार होती. मात्र, त्याची फिल्मी कारकीर्द काही खास नव्हती. प्रेमाच्या बाबतीतही हरमनच्या पदरी निराशाच पडली.

1 / 5
चंदीगडमध्ये जन्मलेला हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. हरमनने 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' हा चित्रपट केला होता. या चित्रपटात हरमनसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील होती. या चित्रपटावरून या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही. हरमनने स्वतः एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आणि प्रियांकाच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते.

2 / 5
एका मुलाखतीदरम्यान हरमनने सांगितले होते की, त्याच्याकडे प्रियांकासाठी वेळ नाही. त्याचे दोन चित्रपट यापूर्वीच फ्लॉप झाले होते, त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढला होता. दरम्यान तो त्याच्या तिसऱ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होता. 'व्हॉट्स युवर राशी' त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना वैयक्तिक कामात कोणालाही जागा देऊ नकोस, अशी सक्त ताकीत दिली होती.

3 / 5
हरमनने असेही सांगितले की, प्रियंका त्याला वेळ द्यायला सांगायची. मात्र त्याला तसे करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले. त्याच वेळी, दोघांच्या ब्रेकअपनंतर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेले होते की, प्रियांकाने हरमनसोबतचे नाते तोडले होते, कारण तो एक यशस्वी अभिनेता म्हणून स्वत:ला स्थापित करू शकला नाही.

4 / 5
हरमन आणि प्रियांकाची मैत्री 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' या चित्रपटातून सुरु झाली होती. त्यावेळी हरमनही इंडस्ट्रीत नवीन होता. प्रियांकाही त्यावेळी तिचं करिअर घडवत होती. 'लव्ह स्टोरी 2050'च्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण, त्यांचा पुढचा चित्रपट 'व्हॉट्स युवर राशी' रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे नाते तुटले. त्यांचे नाते दोन वर्षांपेक्षाही कमी काळ टिकले होते.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.