Happy Birthday Hiba Nawab | बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात, ‘बबली’ स्टाईलने हिबा नवाब जिंकतेय प्रेक्षकांची मनं!
सात फेरे’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या हिबा नवाबचा (Hiba Nawab) जन्म 14 नोव्हेंबर 1996 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला. हिबाचे वडील नवाब फिरोज अली हे पेशाने डॉक्टर आहेत. हिबा नवाबला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
Most Read Stories