लव्ह ऑट फस्ट साईट, आयशानं एका नजरेत घायाळ केलं जग्गु दादाला, जाणून घ्या दोघांची लव्हस्टोरी
आज अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा वाढदिवस आहे. जॅकीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला जॅकी आणि आयशाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगत आहोत. आयशा 13 वर्षांची असताना जॅकीने तिला स्कूल बसमध्ये जाताना पाहिले.
Most Read Stories