Happy Birthday Madhurima Tuli | ‘मिस उत्तराखंड’चा किताब जिंकलीय अभिनेत्री मधुरिमा तुली, अभिनयापूर्वी होती क्रिकेटची आवड!

'चंद्रकांता' आणि 'बिग बॉस' सारख्या टीव्ही शोमध्ये धमाकेदार काम करणारी मधुरिमा तुली (Madhurima Tuli) 18 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अलीकडेच, मधुरिमा विशाल आदित्य सिंहसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत होती.

| Updated on: Aug 19, 2021 | 7:54 AM
'चंद्रकांता' आणि 'बिग बॉस' सारख्या टीव्ही शोमध्ये धमाकेदार काम करणारी मधुरिमा तुली (Madhurima Tuli) 18 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अलीकडेच, मधुरिमा विशाल आदित्य सिंहसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत होती. पण मधुरिमाचे व्यक्तिमत्त्व केवळ अफेअरच्या गोष्टींपुरते मर्यादित नाही. मधुरिमा यांनी टीव्ही तसेच दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात खूप नाव कमावले आहे.

1 / 7
मधुरिमा तुली मूळचा उत्तराखंडची आहे,  मात्र तिचा जन्म ओडिशामध्ये झाला होता. मधुरिमाचे वडील प्रवीण तुली हे टाटा स्टीलचे कर्मचारी तर आई विजयापंत तुली ट्रेकर आहेत. मधुरिमाला एक लहान भाऊ देखील आहे, ज्याचे नाव श्रीकांत तुली आहे. मध्यमवर्गीय गढवाली कुटुंबातील, मधुरिमाला तिच्या शालेय काळात खेळात करिअर करायचे होते. ती एक चांगली धावपटू होती आणि तिला भारताच्या महिला क्रिकेट संघाचा भाग व्हायचे होते.

2 / 7
देहरादूनची रहिवासी असलेली मधुरिमा जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती, तेव्हा तिचा ग्लॅमर वर्ल्डकडे कल वाढला. ती मिस उत्तराखंडची स्पर्धक बनली आणि तिने किताब आपल्या नावावर केला. मधुरिमा 16 वर्षांची असताना तिला एका टीव्ही कमर्शियलमध्ये काम मिळाले. या जाहिरातीसाठी तिचा पहिला पगार 1500 रुपये होता.

3 / 7
2004 मध्ये मधुरिमा एका चित्रपटासाठी पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरी गेली. 'सट्टा' या तेलगू चित्रपटात ती साई किरणसोबत दिसली होती. हे तिचे अभिनय क्षेत्रातील पदार्पण होते.  आपल्या अभिनय कारकिर्दीला नवी दिशा देण्यासाठी मधुरिमा देहरादूनहून मुंबईला स्थलांतरित झाली. तिने 'किशोर नमित कपूर अॅक्टिंग स्कूल'मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

4 / 7
मुंबईत मॉडेलिंग करत असताना मधुरिमाने अनेक नामांकित ब्रॅण्ड्ससाठी जाहिरातींचे शूटिंग केले. 2007 मध्ये मधुरिमाला मोठा ब्रेक मिळाला आणि करण पटेलसोबत 'कस्तुरी' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. 2010 मध्ये मधुरिमा 'खतरों के खिलाडी 3' या शोमध्ये सहभागी झाली होती. ती अक्षय कुमारसोबत 'बेबी' चित्रपटात दिसली. चित्रपटात तिने अक्षय कुमारची पत्नी 'अंजली सिंह राजपूत'ची भूमिका साकारली होती.

5 / 7
2017 मध्ये मधुरिमाला हॉलिवूडमध्येही काम करण्याची संधी मिळाली. ती 'द ब्लॅक प्रिन्स' मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसली. टीव्हीवरील 'चंद्रकांता' या मालिकेने मधुरिमाला सर्वाधिक यश मिळवून दिले. या मालिकेतून ती घरोघरी पोहोचली.

6 / 7
दरम्यान, मधुरिमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. यामध्ये 'चेतावणी', 'कालो' आणि 'हमारी अधुरी कहानी' यांचा समावेश आहे. टीव्हीवर असताना त्यांनी 'परिचय', 'रंग बदलती ओढनी', 'कयामत की रात' सारख्या शोद्वारे तिने बरीच प्रसिद्धी मिळवली. 2019 मध्ये, तिने बॉयफ्रेंड विशाल आदित्य सिंहसोबत 'नच बलिये 9'मध्ये भाग घेतला. 2019 मध्येच ती 'बिग बॉस -13' ची स्पर्धकही बनली.

7 / 7
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.