Happy Birthday Malaika Arora | वयाच्या 48व्या वर्षीही ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, वाचा अभिनेत्रीबद्दल…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका आज (23 ऑक्टोबर) 48 वर्षांची झाली. पण, तिला पाहून मलायकाचे वय इतके असेल, असे कोणीच म्हणू शकत नाही.

| Updated on: Oct 23, 2021 | 7:31 AM
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या ग्लॅमरस शैली आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका आज (23 ऑक्टोबर) 48 वर्षांची झाली. पण, तिला पाहून मलायकाचे वय इतके असेल, असे कोणीच म्हणू शकत नाही. तिला पाहून मलायका अजून 27 वर्षांची आहे असे वाटते. मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला होता. मलायका एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक डान्सर, मॉडेल आणि व्हीजे देखील आहे.

1 / 5
मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. यानंतर ती व्हीजे, अभिनेत्री आणि डान्सरही बनली. मलायका 1998 मध्ये 'गुड नाल इश्क मिठा' या गाण्यात दिसली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली. मात्र, मलायकाला अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळाले नाही. पण ती नेहमीच तिच्या डान्स नंबरमुळे चर्चेत असते.

2 / 5
1998 मध्येच मलायकाचे 'चल छैय्या' हे गाणे खूप प्रसिद्ध झाले. आजही लोकांना हे गाणे खूप आवडते. या गाण्यात मलायका शाहरुख खानसोबत दिसली होती. या दोघांनीही चालत्या ट्रेनमध्ये डान्स करत खूप चर्चा निर्माण केली होती. यानंतर मलायका तिच्या करिअरमध्ये प्रगती करत राहिली. मलायका खान कुटुंबाची मोठी सूनही बनली होती. तिने 1998 मध्ये सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खानशी लग्न केले होते.

3 / 5
लग्नाच्या सुमारे 20 वर्षानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि 2017 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाजची जोडी चांगलीच पसंत केली गेली होती. दोघांना पाहून कधीच वाटले नाही की दोघांमध्ये काही फाटाफूट आहे. मलायका तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग स्टाईलमुले नेहमीच चर्चेचा एक भाग बनली आहे. मलायकाची मनमोहक शैली आणि तिची अदा लोकांना खूप आवडते.

4 / 5
आजकाल मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा एकत्र दिसतात. मात्र, दोघांपैकी कोणीही अद्याप यासंदर्भात कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ज्याप्रकारे दोघे नेहमी एकत्र दिसतात, त्यावरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची अटकळ बांधली जात आहे.

5 / 5
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.