Happy Birthday Nayanthara | दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अन् धर्म बदलला, नातं तुटल्यानंतर अविवाहित राहिली नयनतारा!

दक्षिण भारतीय चित्रपटांतील सुप्रसिद्ध, सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) हिचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. यंदा नयनतारा तिचा 37वा वाढदिवस साजरा करणार आहे.

| Updated on: Nov 18, 2021 | 8:00 AM
दक्षिण भारतीय चित्रपटांतील सुप्रसिद्ध, सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) हिचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. यंदा नयनतारा तिचा 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. नयनतारा हे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक मोठे नाव आहे. नयनताराचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही सामील आहे. नयनतारा केवळ तिच्या चित्रपट आणि अभिनयामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत...

1 / 5
नयनताराचा जन्म बंगळुरूमध्ये एका मल्याळी ख्रिश्चन कुटुंबात झाला. तिचे वडील हवाई दलात अधिकारी होते, त्यामुळे तिने देशाच्या अनेक भागात वास्तव्य केले. नयनताराने शालेय शिक्षण चेन्नई, दिल्ली, जमनानगर आणि गुजरातमध्ये पूर्ण केले. नयनतारा कॉलेजच्या दिवसात मॉडेलिंगही करायची. 2003 मध्ये दिग्दर्शक सत्यन अंतिकड यांनी तिला त्यांच्या मल्याळम चित्रपट 'मनस्सीनाकरे'मध्ये ब्रेक दिला. या चित्रपटाद्वारे नयनताराने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

2 / 5
यानंतर 2005 मध्ये नयनताराने 'अय्या' चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीतही पाऊल ठेवले. त्यानंतर ती तेलुगू चित्रपट 'लक्ष्मी'मध्येही दिसली. एकापाठोपाठ एक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका केल्या. यासह ती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर नयनताराने 2010 मध्ये 'सुपर' चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचवेळी नयनताराला 'श्री रामा राज्यम' चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

3 / 5
नयनताराचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, पण तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. चेन्नईतील आर्य समाज मंदिरात तिने धर्म परिवर्तन प्रक्रिया केली होती. नयनताराची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. प्रथम तिचे नाव दिग्दर्शक आणि अभिनेते सिलंबरसन राजेंद्र यांच्याशी जोडले गेले. पण 2006 मध्ये नयनताराने स्वतः या अभिनेत्यासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली होती.

4 / 5
यानंतर नयनताराचे नाव 2008 मध्ये दिग्दर्शक प्रभू देवासोबत जोडले गेले. 2009 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केल्याचेही वृत्त होते. नयनताराने तर प्रभू देवाच्या नावाचा टॅटू करून घेतला होता. त्याच्यासाठीच नयनताराने हिंदू धर्म स्वीकारला. पण लवकरच नाते तुटल्याचीही बातमीही आली. नयनताराने स्वत: 2012 मध्ये तिच्या आणि प्रभू देवाच्या ब्रेकअपची माहिती दिली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.