Happy Birthday Neetu Singh | लहानपणापासूनच अभिनयाची आवड, नीतू सिंहचा अभिनय पाहून प्रभावित झाल्या होत्या वैजयंती माला!

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री नीतू सिंह-कपूर (Neetu Singh-Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. नीतू सिंह आपल्या बिनधास्त अभिनय आणि सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये ओळखल्या जातात. नीतू सिंह यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

| Updated on: Jul 08, 2021 | 11:02 AM

1 / 7
असे म्हटले जाते की, नीतू सिंहला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती, म्हणून त्यांच्या आईने आपल्या मुलीला अभिनेत्री वैजयंती माला यांच्या नृत्य शाळेत दाखल केले. इथेच अभिनेत्रीच्या नृत्याने प्रभावित झालेल्या वैजयंती माला यांनी त्यांना बाल कलाकार म्हणून ‘सूरज’ हा पहिला चित्रपट दिला.

2 / 7
बालकलाकार म्हणून यश मिळवल्यानंतर नीतू सिंह यांनी 1973च्या 'रिक्शावाला' चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तथापि, हा चित्रपट पडद्यावर जास्त जादू करू शकला नाही. यानंतर त्या 1973मध्ये नासिर हुसेनच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात दिसल्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

3 / 7
नीतू सिंह यांना खरी ओळख 1975च्या 'खेल खेल में' या चित्रपटातून मिळाली. या सिनेमात ऋषी कपूर त्यांचे नायक होते. यानंतर नीतूने ऋषीसोबत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले.

4 / 7
नीतू सिंहने ऋषी कपूरसोबत 10हून अधिक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग दोघांनी 1979 मध्ये लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने हिंदी सिनेमाला निरोप दिला.

5 / 7
यानंतर, नीतू सिंह बऱ्याच काळानंतर 2010मध्ये पुन्हा “डो दूनी चार” या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतल्या. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले.

6 / 7
ऋषी कपूर गेल्यानंतर आज नीतू कपूर आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्या अनेकदा मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

7 / 7
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....