Happy Birthday Nick Jonas : ‘लव्ह ऑफ माय लाईफ’ म्हणत प्रियांका चोप्राकडून निक जोनसला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रियांकाने निकसाठी 'लव्ह ऑफ माय लाईफ' म्हणत एक फोटो शेअर केला आणि एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. (Happy Birthday Nick Jonas: 'Love of My Life' Priyanka Chopra's Special post for Birthday Boy Nick Jonas)