Happy Birthday Padmini Kolhapure: वयाच्या १७ व्या वर्षी दोन फिल्मफेअर पुरस्कार, हरहुन्नरी अभिनेत्री, पद्मिनी कोल्हापुरे यांच्याबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही एक उत्तम अभिनेत्री आहे पण अभिनयासोबतच संगीतही तिच्या रक्तात वाहते कारण संगीतात तिच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.

| Updated on: Nov 01, 2021 | 11:45 AM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही एक उत्तम अभिनेत्री आहे पण अभिनयासोबतच संगीतही तिच्या रक्तात वाहते कारण संगीतात तिच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही एक उत्तम अभिनेत्री आहे पण अभिनयासोबतच संगीतही तिच्या रक्तात वाहते कारण संगीतात तिच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे.

1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आज ५६ वर्षांची झाली आहे. त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षी १९७२ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. सत्यम शिवम सुंदरममधून पद्मिनीला अभिनेत्री म्हणून यश मिळाले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी पद्मिनीने इन्साफ का तराजू मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. तर वयाच्या सतराव्या वर्षी प्रेम रोग या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

2 / 5
वयाच्या १७ व्या वर्षी दोन फिल्मफेअर पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्रीला खरंतर गायिका व्हायचं होतं. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये मला पार्श्वगायिका व्हायचे होते पण तेव्हा नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पण पार्श्वगायिका न झाल्याची खंत आहे. मला अजूनही गाणे गायला आवडते." अशी महिती दिली होती.

3 / 5
पद्मिनी कोल्हापुरे या प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या भाची आहेत. त्यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे देखील संगीतकार होते.

4 / 5
पद्मिनी कोल्हापुरे शेवटची अर्जुन कपूरच्या पानिपत या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी गोपिकाबाईची भूमिका साकारली होती.अलीकडेच त्यांनी त्यांचा मुलगा प्रियांक के शर्मा सोबत धमाका रेकॉर्ड्स हे संगीत लेबल लाँच केले. आई आणि मुलाच्या जोडीने  'हम हिंदुस्तानी' हे गाण लाँच केले.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.