Happy Birthday Rajesh Khattar | ‘आयर्न मॅन’चा आवाज म्हणून प्रसिद्ध झाले राजेश खट्टर, शाहिद कपूरशी खास कनेक्शन!
अभिनेता राजेश खट्टर (Rajesh Khattar) हे चित्रपट आणि टीव्ही मधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. यासह, तो डबिंगच्या क्षेत्रातील एक मोठा कलाकार आहेत. राजेश खट्टर अनेक वर्षांपासून हॉलीवूड चित्रपट 'आयर्न मॅन' आणि 'एवेंजर्स' मालिकेतील आयर्न मॅनच्या पात्राचे हिंदी डबिंग करत आहेत. 24 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या राजेश खट्टरबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी.
Most Read Stories