Happy Birthday Subodh bhave | सुबोध भावेने केले बालपणीच्या मैत्रीणीसोबत लग्न, लव्हस्टोरी ऐकून तुम्हाला ही वाटेल ‘प्यार हो तो ऐसा’

आज अभिनेता सुबोध भावे त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर सर्वांनीच त्याच्या अभियनक्षमतेला सलाम ठोकला.

| Updated on: Nov 09, 2021 | 8:59 AM
आज अभिनेता सुबोध भावे त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सुबोधचे मराठी चित्रपटक्षेत्रात मोठे नाव आहे. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटांतून सुबोधचे अभिनयकौशल्य पाहिल्यानंतर त्याच्या अभिनयाचा सर्वांनाच अंदाज आला. पण केवळ चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुबोध तेवढाच रोमँटीक आहे. त्याची लव्हस्टोरी ऐकल्यानंतर तुम्हीही सुबोधचे फॅन व्हाल.

1 / 6
सुबोध आणि मंजिरीने अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीचा उलगडा केलाय. अगदी कमी वयातच दोघांचं नातं बहरलं होतं.सुबोधने पडद्यावर ज्याप्रमाणे खास भूमिका साकारल्या आहेत. तितकीत खास सुबोधची लव्ह स्टोरी आहे.नाट्यसंस्कार कला अकादमीमध्ये असताना सुबोध आणि मंजिरी यांची ओळख झाली. मंजिरी त्यावेळी शाळेत शिकत होते. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची आणि मंजिरीला पाहता क्षणीच सुबोध तिच्या प्रेमात पडला.

2 / 6
शाळेत असताना  सुबोधने मंदिरीला, शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून पत्र दिले. त्यावर सुबोधने उत्तर विचारल्यावर मंजिरीने जर मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर हो नाहीतर नाही असे सांगितले. त्यानंतर मंजिरी त्या पुलावर गेली आणि सुबोधला त्याच्या प्रेमाचे उत्तर मिळाले.

3 / 6
 हळूहळू दोघांत मैत्री झाली. त्यानंतर 12वीला असताना मंजिरी कॅनडाला शिफ्ट झाली आणि तिची कमी भरून काढण्यासाठी सुबोधने स्वतःला नाटकात गुंतवून घेतले. परिवाराने त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

4 / 6
मंजिरी कॅनडाला गेल्यावर दोघेही एकमेकांना पत्रे लिहायचे. एक पत्र कॅनडाला पोहोचल्यावर त्या पत्राचे उत्तर येण्यासाठी 21 दिवसांचा अवधी लागायचा. अनेकदा तर सुबोधने लिहलेल्या पत्रांवरीलस पत्ता पावसाच्या पाण्याने पुसला गेल्याने ती पुन्हा त्यालाच भेटली होती.

5 / 6
भारतात परतलेल्या मंजिरीने सुबोधसोबत पुण्यातील एका कंपनीत सोबत नोकरी केली. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साखरपुडा झाला तेव्हा सुबोध नोकरी करत होता पण लग्न झाल्यानंतर नोकरीत मन रमेनासे झाले आणि सुबोधने नोकरी सोडून अभिनयाला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला.  July 12, 2021 रोजी सुबोधने त्याच्या सोशल मीडियावर फोटो सोशल करत मंजिरीला शुभेच्छा दिल्या "लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता 'तू तिथे मी' इतकंच" असं कॅप्शन त्याने दिले होते.

6 / 6
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.