PHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुरैया जमाल शेख (Suraiya) यांचा जन्म 15 जून 1929 रोजी झाला होता. ही अभिनेत्री तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका होती. 1940च्या दशकात सुरैया यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप काम केले आणि आपले हक्काचे स्थान बनवले.

| Updated on: Jun 15, 2021 | 4:45 PM

1 / 11
सुरैया यांचा जन्म कराचीमध्ये झाला होता. पण, जेव्हा त्या केवळ 1 वर्षाच्या होत्या, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले.

2 / 11
सुरैया यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे.बी.पेटिट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. ही शाळा मुलींसाठीची शाळा होती.

3 / 11
राज कपूर आणि मदन मोहन सुरैया यांचे बालपणीचे मित्र होते. एकत्र मिळून ते अखिल भारतीय रेडिओच्या कार्यक्रमात गाणी गात असत.

4 / 11
बाल कलाकार म्हणून सुरैया यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा ‘मॅडम फॅशन’ हा चित्रपट 1936मध्ये आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन जद्दनबाई हुसेन यांनी केले होते.

5 / 11
सुरैया दिसायला खूपच सुंदर होत्या. एकदा त्यांना वकीलाने पाहिले आणि तिची मोहकता पाहून तिला ‘मुमताज महल’ची भूमिका दिली.

6 / 11
बॉम्बे टॉकीज प्रॉडक्शन कंपनी चालवणाऱ्या देविका राणी यांनी त्यावेळी सुरैयाशी 5 वर्षांचा करार केला होता. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, त्या पुढील 5 वर्ष त्यांच्या निर्मितीखाली काम करतील आणि यासाठी त्यांना यासाठी दरमहा 500 रुपये दिले जातील.

7 / 11
परंतु, देविका राणी यांनी सुरैयाच्या सांगण्यावरून हा करारदेखील मोडला. कारण के. आसिफ यांनी सुरैया यांना आपल्या ‘फूल’ चित्रपटासाठी 40 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.

8 / 11
त्या काळात अभिनेते देव आनंद आणि सुरैया यांच्या प्रेमाची कहाणी खूप चर्चेत होती. दोघांनी एकमेकांना 4 वर्ष डेट केले. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. देवानंद यांच्यासाठी त्या आपली गायन कारकीर्द सोडून देण्यास तयार झाल्या होत्या.

9 / 11
धार्मिक मतभेदांमुळे सुरैया आणि देवानंद यांना लग्नाला परवानगी दिली जात नव्हती. यामुळे त्याचे हृदय तुटले. सुरैयाच्या आजीनेच लग्नात हा मुद्दा उपस्थित केला होता.

10 / 11
जेव्हा सुरैया यांना देव आनंद यांच्याशी लग्न करता आले नाही, तेव्हा त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि मनोमनी कायमस्वरूपी देव साहेबांच्या झाल्या. 31 जानेवारी 2004 रोजी वयाच्या 75व्या वर्षी सुरैया यांचे निधन झाले.

11 / 11
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.