Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sakshi Tanwar | 900 रुपयांची नोकरी ते दीड लाख रुपये Per Day! साक्षी तंवरचा रिअल लाईफ प्रवास

कहानी घर-घर की या मालिकेतून साक्षी तंवर ही घराघरात पोहोचली. कहानी घर-घर की या मालिकेत साक्षीनं केलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. तिच्या या कामाचं प्रचंड कौतुकही झालं होतं.

| Updated on: Jan 12, 2022 | 7:00 AM
साक्षी तंवर 12 जानेवारी रोजी आपला 49वा वाढदिवस साजरा करतेय. आपल्या 50 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या साक्षीनं आपल्या करीअरमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठा टप्पा पार केलाय. (Photo Source - Instragam)

1 / 26
12 जानेवारी 1973 मध्ये साक्षीचा जन्म झाला होता. राजस्थानातील अलवरमधील साक्षी छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून रसिकप्रेक्षकांमध्ये आजही प्रसिद्ध आहे. साक्षीचे वडील एक निवृत्त सीबीआय अधिकारी होते. तिचं सुरुवातीचं शिक्षणही राजस्थानातच झालंय. (Photo Source - Instragam)

2 / 26
सुरुवातीच्या शिक्षणानंतर साक्षीनं आपली डिग्री नवी दिल्लीतून घेतली. लेडी श्रीराम कॉलेजमधून तिनं आपलं डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. साक्षीला खरंतर अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी ती तयारीही करत होती. पण अभिनय करणं हे तिला त्याआधीपासूनच आवडू लागलं होतं. (Photo Source - Instragam)

3 / 26
कॉलेजच्या दिवसांपासूनच साक्षीनं आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. अनेक नाटकं आणि एकांकिकांमधून तिनं अभिनय करायला सुरुवात केली होती. (Photo Source - Instragam)

4 / 26
आपल्या कॉलेजमधूल ड्राम सोसायटीची साक्षी अध्यक्ष होती. तिथल्या नाटकांमध्येही ती सहभागी व्हायची. (Photo Source - Instragam)

5 / 26
कहानी घर-घर की या मालिकेतून साक्षी तंवर ही घराघरात पोहोचली. कहानी घर-घर की या मालिकेत साक्षीनं केलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती. तिच्या या कामाचं प्रचंड कौतुकही झालं होतं. (Photo Source - Instragam)

6 / 26
कहानी घर घर की मधील मालिकेमुळे साक्षीची  टीव्हीवरील इमेज एक आदर्श सून अशी बनून गेली होती. (Photo Source - Instragam)

7 / 26
पण कहानी घर घर की इथून घरंतर साक्षीच्या करीअरला सुरुवात नव्हती नाही. त्याआधीही तिनं काम केलं होतं. (Photo Source - Instragam)

8 / 26
साक्षीनं दूरदर्शनवरील एका म्युझिकल शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केलं होतं. (Photo Source - Instragam)

9 / 26
आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन साक्षीनं दूरदर्शनवरील म्युझिकल शोसाठी ऑडिशन दिली होती. त्यात तिची निवडही झाली होती. (Photo Source - Instragam)

10 / 26
छोट्या पडद्यावरील दुनियेत दूरदर्शनवरील म्युझिक शोच्या माध्यमातून साक्षीनं पहिलं पाऊल ठेवलं होतं. (Photo Source - Instragam)

11 / 26
जसजशी साक्षी अभिनयात पुढे जात गेली, तसतसा तिला अभ्या मागे पडत गेला होता. अभिनयाच्या कामांमुळे साक्षी परीक्षेत नापासही झाली होती.(Photo Source - Instragam)

12 / 26
कहानी घर घर की या मालिकेनं पार्वती अग्रवाल अशी ओळख साक्षी तंवरला दिली. बालाजी टेलिफिल्म्सच्या या मालिकेनं साक्षीला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा कायमची करुन दिली. (Photo Source - Instragam)

13 / 26
दरम्यान, यानंतर वेगवेगळ्या भूमिक साक्षी साकारत राहिली. पण राम कपूरसोबत साक्षीची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर चांगलीच रंगली. प्रेक्षकांनीही या जोडीसा स्वीकारत डोक्यावर घेतलं. (Photo Source - Instragam)

14 / 26
बडे अच्छे लगते है, या मालिकेतून साक्षीनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. बडे अच्छे लगते है च्या तुफान यशानंतर साक्षीनं आपलं पाऊस सिनेमाच्या दिशेनं वळवलं.(Photo Source - Instragam)

15 / 26
अनेक जबरदस्त आणि दर्जेदार सिनेमांमध्ये साक्षीनं महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. 2009 साली साक्षीनं आपली पहिला सिनेमाल केला. या सिनेमाचं नाव होता कॉफी हाऊस. याशिवाय साक्षीनं सनी देओलच्या मोहल्ला अस्सीमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली. (Photo Source - Instragam)

16 / 26
दंगल सिनेमात आमीर खानच्या पत्नीचा रोल करत साक्षीनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. (Photo Source - Instragam)

17 / 26
साक्षी तंवरला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. (Photo Source - Instragam)

18 / 26
साक्षी तंवरचं अजूनही लग्न झालेलं नाही. पण तिनं एका मुलीला दत्तक घेतलंय. (Photo Source - Instragam)

19 / 26
आपल्याला अजूनही मनासारखा जोडीदार सापडलेला नसल्यामुळे आपण लग्न केलं नाही, असं साक्षीनं अनेकदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलंय. (Photo Source - Instragam)

20 / 26
साक्षीनं एका मुलीला दत्ता घेतलं असून साक्षी तिचा मनापासून सांभाळ करतेय. (Photo Source - Instragam)

21 / 26
बडे अच्छे लगते सिनेमातील एका इंटिमेट सीनमुळे साक्षी चांगलीच चर्चेत आली होती. (Photo Source - Instragam)

22 / 26
तब्बल 17 मिनिटं चाललेल्या इंटिमेट सीनमध्ये साक्षी आणि राम कपूरची हॉट केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.(Photo Source - Instragam)

23 / 26
खजाना नावाच्या एका दागिन्यांच्या दुकाना साक्षी काम करायची. या कामाचा तिला नऊशे रुपये पगार मिळत असे. (Photo Source - Instragam)

24 / 26
खरंतर कॉलेज पूर्ण झाल्यानंतर साक्षीनं दिल्लीत असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलातही काम केलंय. सेल्स ट्रेनी म्हणून साक्षी ताज पॅलेस हॉटेलात कामाला होती. साक्षीनं वेगवेगळ्या भूमिका जरी साकारल्या असल्या तरिही आजही तिला कहानी घर घर की मधील पार्वती म्हणून ओळखलं जातं. (Photo Source - Instragam)

25 / 26
अत्यंत परखड, बिनधास्त आणि मध्यमवर्गीय वाटणाऱ्या साक्षीने आपल्या अभिनयानं अनेकांना भुरळ पाडली आहे. (Photo Source - Instragam)

26 / 26
Follow us
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.