Happy Birthday Varun Sharma : पहिल्याच ‘फुकरे’ चित्रपटात जिंकली प्रेक्षकांची मने, आता ‘सर्कस’च्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी खास मेजवानी!
वरुण शर्माने फुकरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात वरुणने चुचाची भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटात वरुणने जबरदस्त भूमिका केली होती. एवढेच नाही तर वरुण याच नावाने प्रसिद्ध झाला. वरुणने रब्बा मैं क्या करूं, वॉर्निंग, यारा दा ब्रेकअप, डॉली की डोली सारखे चित्रपट केले.
Most Read Stories