Hardik Pandya’s Wife: काय आहे हार्दिक पांड्याच्या बायकोच्या सौंदर्याचं रहस्य? ‘हे’ सिक्रेट तुमच्या फायद्याचं

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नताशा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 32 व्या वर्षी नताशा प्रचंड सुंदर दिसते.

| Updated on: Jul 15, 2024 | 8:10 AM
नताशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या याची पत्नी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. त्यामुळे नताशा कायम स्वतःच्या सौंदर्याची आणि फिटनेसची काळजी घेत असते. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील ग्लो देखील चाहत्यांना आकर्षित करतो.

1 / 6
नताशा कायम आईस क्यूबचा वापर करते. चेहऱ्याावर बर्फाचा उपयोग केल्यामुळे नताशा हिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसून येतो. नताशा कायम सोशल मीडियवर आईस क्यूबने तयार केलेल्या फेसपॅकचा फोटो पोस्ट करत असते.

नताशा कायम आईस क्यूबचा वापर करते. चेहऱ्याावर बर्फाचा उपयोग केल्यामुळे नताशा हिच्या चेहऱ्यावर कायम ग्लो दिसून येतो. नताशा कायम सोशल मीडियवर आईस क्यूबने तयार केलेल्या फेसपॅकचा फोटो पोस्ट करत असते.

2 / 6
चेहऱ्यावर आईस क्यूब लावण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर असलेली सूज कमी होण्यास मदत होते.  तुम्हाला बर्फामध्ये काही काळ चेहरा ठेवायचा आहे. असं केल्याने चेहऱ्यात झालेले बदल तुम्हाला जाणवतील.

चेहऱ्यावर आईस क्यूब लावण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर असलेली सूज कमी होण्यास मदत होते. तुम्हाला बर्फामध्ये काही काळ चेहरा ठेवायचा आहे. असं केल्याने चेहऱ्यात झालेले बदल तुम्हाला जाणवतील.

3 / 6
वाढत्या वयासाठी बर्फ लाभदायक आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वय दिसत नाही. तुम्ही देखील नताशा हिच्या चमकदार चेहऱ्यामागील रहस्य कराल तर तुमच्या देखील चेहऱ्यावर तेज दिसून येईल...

वाढत्या वयासाठी बर्फ लाभदायक आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वय दिसत नाही. तुम्ही देखील नताशा हिच्या चमकदार चेहऱ्यामागील रहस्य कराल तर तुमच्या देखील चेहऱ्यावर तेज दिसून येईल...

4 / 6
फक्त स्किन केअर नाही तर, नताशा जीममध्ये जावून देखील कसरत करत असते. नताशा तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

फक्त स्किन केअर नाही तर, नताशा जीममध्ये जावून देखील कसरत करत असते. नताशा तिच्या वर्कआऊटचे व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 6
नताशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, नताशा आणि हार्दिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहोचले आहेत. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही.

नताशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, नताशा आणि हार्दिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहोचले आहेत. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देखील नताशा हिने पती हार्दिक याला शुभेच्छा दिल्या नाही.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.