चंदीगडच्या हरनाझ संधूने कोरलं ‘मिस दिवा मिस युनिवर्स 2021’वर नाव, जाणून घ्या या मॉडेलविषयी…

‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021’ला त्यांची यंदाची विजेती मिळाली आहे. पंजाबची सौंदर्यवती हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने ही स्पर्धा जिंकली आहे. आता हरनाझ ‘मिस युनिव्हर्स’ 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

| Updated on: Oct 01, 2021 | 1:25 PM

1 / 7
या वर्षी डिसेंबरमध्ये इस्त्रायलमध्ये 70वी ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये, मेक्सिकन मॉडेल अँड्रिया मेझा गेल्या वर्षी विजेती ठरली आणि वर्षी अँड्रिया तिचा मुकुट नवीन विजेत्यास घालणार आहे.

2 / 7
हरनाज संधू नंतर, सोनल कुकरेजा या स्पर्धेत प्रथम उपविजेता ठरली आणि दविता रायला द्वितीय उपविजेतीचे स्थान देण्यात आले. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हरनाज संधू कोण आहे, तर आम्ही तुम्हाला सांगू की ती पंजाबच्या चंदीगडमध्ये राहणारी एक मॉडेल आहे.

3 / 7
हरनाज संधूने आपले शालेय शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगडमधून पूर्ण केले. त्याचबरोबर तिने पोस्ट ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट कॉलेज फॉर गर्ल्स, चंदीगडमधून पदवी घेतली आहे. 2017 मध्ये ती ‘टाइम्स फ्रेश फेस मिस चंदीगड’ बनली होती.

4 / 7
2018 मध्ये, हरनाज संधूने ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार 2018’ ही स्पर्धा जिंकली, तर 2019 मध्ये ती ‘फेमिना मिस इंडिया पंजाब’ बनली. या स्पर्धेत तिने 29 मॉडेल्सशी स्पर्धा केली आणि पहिल्या 12मध्ये आपले स्थान बनवले.

5 / 7
2021 मध्ये, हरनाज संधू पंजाबी चित्रपट ‘यारा दिन पु बारां’ आणि ‘बाई जी कुटांगे’मध्ये दिसली होती. हरनाज 21 वर्षांची आहे आणि तिने ‘मिस इंडिया युनिव्हर्स 2021’ हा किताब जिंकला आहे. स्पर्धा जिंकण्याव्यतिरिक्त, हरनाज तिची मास्टर्स डिग्री पूर्ण करत आहे.

6 / 7
हरनाज संधू सार्वजनिक प्रशासनात मास्टर्स करत आहेत. यासोबतच, ती डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स 2021’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासही तयार आहे.

7 / 7
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.