‘हीरामंडी’, ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्रीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
'हीरामंडी' वेब सीरिज आणि 'लापता लेडीज' सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी प्रतिभा रंता गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. प्रतिभा हिने 'लापता लेडीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
Most Read Stories