संजीदा शेखचा हॉट अंदाज, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री संजीदा शेख कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री 'हिरामंडी' सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories