अदिरी राव हैदरीचं समुद्र किनारी फोटोशूट, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे, सीरिजमध्ये अभिनेत्री बिब्बोजान या तवायफ महिलेच्या भूमिकेला न्याय दिला. अभिनेत्रीची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories