Hema Malini – Dharmendra यांचे रोमांटिक फोटो; लग्नाला ४३ वर्षपूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीची खास पोस्ट
अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष पुर्ण झाली आहे. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories