Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!
हिना खान (Hina Khan) ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून, ती सतत चर्चेत राहत असते. हिनाने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता, त्यानंतर ती अधिक लोकप्रिय झाली.
Most Read Stories