Hina Khan | हिना खान हिच्या स्टाईलवर चाहते फिदा, ईदसाठी अभिनेत्री पोहचली कश्मीरमध्ये
टीव्ही अभिनेत्री हिना खान ही कायमच चर्चेत असते. हिना खान गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत होती. हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नुकताच हिना खान हिने खास फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories