Hina Khan हिच्या हटके अदांवर चाहते फिदा; सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jul 24, 2023 | 4:37 PM
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे. हिना हिला फॉलो करणाऱ्याची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे. हिना हिला फॉलो करणाऱ्याची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5
 'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है...' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या आभिनेत्री हिना खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
हिना खान हिने एका सुंदर ठिकाणी फोटोशूट केलं आहे. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हिना खान हिने एका सुंदर ठिकाणी फोटोशूट केलं आहे. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर देखील हिना कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर देखील हिना कायम चर्चेत असते. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.