Hina Khan अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत; पारंपरिक लूकमध्ये घायाळ करणाऱ्या अदा
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories