Lookalike: केवळ सौंदर्यातच नव्हे तर सोशल मीडिया फॉलोअर्सच्या संख्येतही हँडी एर्सेलची हिना खानवर मात
हिना खान छोट्या पडद्याची एक स्टार आहे. हिनाच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेक लोक हिनाचे चाहते आहेत. पण हिनासारखी दिसणारी हँडी एर्सेलला तुम्ही बघितले आहे का? हँडी एर्सेल नेहमी तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. चाहते हँडीला हयात आणि मुरत या नावाने ओळखतात.
Most Read Stories