हिना खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, आपल्या चाहत्यांसाठी हिना कायमच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून हिनाला एक वेगळी ओळख मिळालीये. हिनाची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
इंस्टाग्रामवर नुकताच हिनाने काही खास फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसते आहे.
पेस्टल ब्लू मोनोकिनीमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. हिनाने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे हिनाला खरी ओळख मिळालीये. अक्षरा नावाने हिनाला ओळखले जाते.