Hina Khan Photos : हिना खानचं साडीप्रेम, शेअर केला नवा साडीलूक, पाहा फोटो…
अभिनेत्री हिना खान तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच खास फोटो शेअर केले आहेत.
-
-
अभिनेत्री हिना खान तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच खास फोटो शेअर केले आहेत.
-
-
हिनाने रोझ गोल्ड कलरची साडी नेसली आहे. त्याला साजेसा लूक तिने केला आहे.
-
-
हिनाने तिच्या या फोटोला “To the love of saree… #TimelessClassic”, असं कॅप्शन दिलं आहेत.
-
-
हिनाच्या या फोटोंना साडे चार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर हजारो लोकांनी कमेंट करत तिच्या फोटोंना पसंती दिली आहे.
-
-
हिना खानला नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्येही पाहिलं गेलं. यावेळीही तिचा हटके अंदाज पाहायला मिळाला.