‘फक्त हिच्यामुळे मी…’, संजीदा शेख हिचे असे फोटो पाहिल्यानंतर असं का म्हणाले चाहते?
अभिनेत्री संजीदा शेख हिने काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.