Space Movies | अंतराळाशी संबंधित हॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहताना तुमचेही डोके चक्रावून जाईल!
सिनेमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अंतराळाशी संबंधित चित्रपटांची तितकी क्रेझ नव्हती. शीतयुद्धाच्या काळात, जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात अंतराळ शर्यत सुरू झाली, तेव्हा समांतर अंतराळ विज्ञान कल्पनारम्य चित्रपट बनू लागले.
Most Read Stories