Anna Naik : अण्णा नाईकांची रिअल लाईफ ‘शेवंता’ दिसते कशी? आंबोली घाटातील खास फोटो

अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले. आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम केलं आंबोलीचा संपूर्ण परिसर ते फिरले. (How does Anna Naik's real life 'Shevanta' looks like? Special pictures from Amboli Ghat)

| Updated on: Aug 18, 2021 | 5:47 PM
रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आता पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. मात्र ते यावेळी शेवंतावर नाहीत तर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावर.

रात्रीस खेळ चाले मालिकेतले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर आता पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. मात्र ते यावेळी शेवंतावर नाहीत तर आंबोलीतल्या निसर्ग सौंदर्यावर.

1 / 5
अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले. आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम केलं आंबोलीचा संपूर्ण परिसर ते फिरले.

अण्णा नाईक यांनी सहपत्नीक आंबोली घाटाला भेट दिली आणि निसर्गानं उधळण केलेल्या आंबोलीवर ते बेहद्द खुश झाले. आंबोलीत त्यांनी दोन दिवस मुक्काम केलं आंबोलीचा संपूर्ण परिसर ते फिरले.

2 / 5
आंबोलीत ठायी ठायी वाहणाऱ्या धबधब्यांवर अण्णा जाम खुश झाले. अण्णांच्या पत्नीनेही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा मनमुराद आंनद घेतला.

आंबोलीत ठायी ठायी वाहणाऱ्या धबधब्यांवर अण्णा जाम खुश झाले. अण्णांच्या पत्नीनेही इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि अविष्कारांचा मनमुराद आंनद घेतला.

3 / 5
अगदी अण्णांच्या पत्नीनं शेतीत उतरून लावणी सुद्धा लावली. अण्णा आणि त्यांच्या पत्नीला मनमुराद आनंद घेताना पाहून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याची संधी सोडली नाही. अण्णांना आंबोली टुरिजम या संस्थेच्या निर्णय राऊत यांनी संपूर्ण आंबोलीची सैर घडवली ज्यामुळे अण्णा या निसर्ग संपन्न आंबोलीच्या प्रेमात पडले.

4 / 5
अण्णांना आंबोली एवढी भावली की त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.

अण्णांना आंबोली एवढी भावली की त्यांनी सर्वांना आंबोली पाहण्याचा सल्ला दिला आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.