किती शिकल्या आहेत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या मुली, कोण उच्च शिक्षित?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या मुलींची देखील कायम चर्चा रंगलेली असते. सौरव यांच्या मुलीचं नाव सना गांगुली आहे. तर सचिन तेंडुलकर यांच्या सारा तेंडुलकर असं आहे.

| Updated on: Jun 08, 2024 | 2:45 PM
 सौरव गांगुली यांची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असते. सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुली हिला क्रिकेट किंवा बॉलिवूडमध्ये करियर करता आलं असतं. पण सना नोकरी करुन गडगंज पैसा कमावते.

सौरव गांगुली यांची लेक झगमगत्या विश्वापासून दूर असते. सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुली हिला क्रिकेट किंवा बॉलिवूडमध्ये करियर करता आलं असतं. पण सना नोकरी करुन गडगंज पैसा कमावते.

1 / 5
सना गांगुली हिचं स्टार्टिंग पॅकेज 30 लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली हिची चर्चा रंगली आहे.

सना गांगुली हिचं स्टार्टिंग पॅकेज 30 लाख रुपये आहे. सध्या सर्वत्र सौरव गांगुली यांची लेक सना गांगुली हिची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सना ही आई डोना गांगुली यांच्याप्रमाणे शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. पण सना शास्त्रीय नृत्य शिकली आहे. सना हिने अनेकदा स्टेजवर तिची कला सादर देखील केली आहे.

3 / 5
सारा तेंडुकर हिने शालेय शिक्षण मुंबई येथील धीरुभाई अंबानी शाळेतून पूर्ण केलं आहे. तर साराने तिचं पदवीचं शिक्षण लंडन येथून पूर्ण केलं आहे. साराने युनिव्हरसीटी कॉलेज ऑफ लंडन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. साराने वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे.

4 / 5
शिवाय सारा मॉडलिंग देखील करते. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

शिवाय सारा मॉडलिंग देखील करते. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सारा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.