Photo : शॉर्ट अँड शिमरी ड्रेसमध्ये हुमा कुरेशीचं नवं फोटोशूट, म्हणाली ‘स्वत:हा मधल्या महाराणीला शोधा…’

नुकतंच हुमा कुरेशीनं स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. (Huma Qureshi's new photoshoot in short and shimmery dress, says 'Find your inner Maharani')

| Updated on: Jul 02, 2021 | 9:25 AM
बॉलिवूडची दमदार अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतंच तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून चर्चेत आली आहे. आता ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह आहे. नुकतंच तिनं स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. या फोटोंमध्ये हुमा गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

1 / 5
या फोटोंमध्ये ती गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

या फोटोंमध्ये ती गोल्डन कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

2 / 5
फोटो शेअर करत हुमानं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्यातील आंतरिक राणीला शोधा.'

फोटो शेअर करत हुमानं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमच्यातील आंतरिक राणीला शोधा.'

3 / 5
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर हुमानं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर हुमानं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.