PHOTO | करिअरच्या सुरुवातीला वडापाव खाऊन काढले दिवस, आता छोटा पडदा गाजवतेय सुंबुल खान!
‘इमली’ फेम अभिनेत्री सुंबुल तौकीर खानसाठी (Sumbul Touqeer Khan) अभिनयाचा मार्ग इतका सोपा नव्हता. आपल्या पहिल्या प्रोजेक्टपर्यंत पोहोचण्यासाठी सुंबुलने खूप संघर्ष केला. एका मुलाखतीत सुंबुलने आपल्या संघर्ष, वैयक्तिक आयुष्याची आणि ‘आर्टिकल 15’मध्ये आयुष्मानबरोबर काम करण्याच्या अनुभवाची कहाणी शेअर केली होती.
Most Read Stories