एकेकाळी रवीना-अक्षय एकमेकांवर करायचे जीवापाड प्रेम, या व्यक्तीची आयुष्यात एन्ट्री होताच कलह आणि नाते…
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचे गेल्या काही दिवसांपासून चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सेल्फी हा चित्रपट देखील फ्लाॅप झाला. सध्या अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे प्रचंड चर्चेत आले आहेत.
Most Read Stories