Bhimsen Joshi : 11 व्या वर्षी घर सोडलं, गुरुच्या आशीर्वादाला बक्षीस मानलं, पं. भीमसेन जोशी ‘असे’ बनले भारतरत्न!

Pandit Bhimsen Joshi Birth Anniversary : पंडित भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांनी पंडितजींना अनेक रागांमध्ये गाण्याची कला शिकवली. असं म्हणतात की पंडित जोशीजींचे 20 पेक्षा जास्त रागांवर प्रभुत्व होते. आज त्यांच पंडितजींची जयंती....

| Updated on: Feb 04, 2022 | 8:10 AM
कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ४ फेब्रुवारी १९२२ रोजी आधुनिक भारतातील तानसेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म झाला. भीमसेन जोशी जन्माच्या वेळीच रडले तेच एका संगीताच्या रागात...! पुढे जाऊन हेच भीमसेन जोशी  भारतरत्न झाले. इथल्या मातीसाठी भीमसेन जोशी एक अभिमान आहे, कारण करोडो भारतीयांना त्यांचा गर्व वाटतो.

1 / 6
शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आणि संगीतावर प्रेम करण्यासाठी लहान वयातच घर सोडलेल्या या महान गायकाने गुरूच्या शोधात ग्वाल्हेर ते जालंधर असा प्रवास केला. वयाच्या 11 व्या वर्षी भीमसेन जोशींनी घर सोडले, पुढील तीन वर्षे ते आपल्या गुरुच्या शोधात विजापूर, पुणे, ग्वाल्हेर, दिल्ली, कलकत्ता, लखनौ, रामपूरला राहिले. हा एक प्रकारचा मोठा प्रवास होता. त्यांचा गृहत्यागही ज्ञानप्राप्तीसाठी होता, संगीत सरोवरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी शांतपणे घर सोडले होते.

2 / 6
मात्र, तीन वर्षानंतर वडिलांनी जालंधरमधून त्यांचा शोध घेतला. जोशीजी घरी परतले. किराणा घराण्याचे एक विपुल गायक सवाई गंधर्व यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले, त्यानंतर हळूहळू गुरू-शिष्य परंपरेत एक भीमसेनी गायकी तयार झाली.

3 / 6
जालंधर येथे एका कार्यक्रमादरम्यान विनायक राव पटवर्धन यांच्या भेटीत भीमसेन यांना गुरु सवाई गंधर्वांना भेटण्याचा सल्ला मिळाला. आपल्या मेहनतीमुळे पंडित भीमसेन जोशींनी जे स्वप्नं पाहिलं होतं ते पूर्ण करुन दाखवलं.

4 / 6
किराणा घराण्याशी संबंधित असलेल्या या महान गायकाने ख्याल प्रकारातील संगीताला देश-विदेशात लोकप्रिय केले. आज त्यांच्या जयंती... एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान, जेव्हा पंडितजींना विचारण्यात आले की तुम्हाला भारताचे अनेक पुरस्कार आणि पदके मिळाली आहेत. ते सगळे अवॉर्ड तुमच्यासाठी किती महत्तपूर्ण आहेत?, त्यावर पंडित भीमसेन जोशी म्हणाले होते की, चांगली गाणी गायली, संगीताची सेवा केली की पुरस्कार मिळतील. पण खरी उपाधी गुरुची कृपा आणि कंठ (संगीत) आहे.

5 / 6
पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू सवाई गंधर्व यांनी पंडितजींना अनेक रागांमध्ये गाण्याची कला शिकवली. असे म्हणतात की पंडित जोशीजींचे 20 पेक्षा जास्त रागांवर प्रभुत्व होते. आपल्या गायनाने हृदयाला भिडण्याची कला असलेल्या शास्त्रीय संगीत सम्राट भीमसेन जोशी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी 24 जानेवारी 2011 रोजी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

6 / 6
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....