Indian Idol Marathi : अजय-अतुल पहिल्या ‘इंडियन आयडल- मराठी’चे परीक्षक- भव्य भित्तिचित्राद्वारे घोषणा!
'अजय-अतुल' या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला 'अजय-अतुल' हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. (Indian Idol Marathi: Ajay-Atul announces the first 'Indian Idol-Marathi' examiner through a grand wall painting!)
Most Read Stories