International Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर नेटफ्लिक्सवरील योगा सीरीजच्या सोबतीने करा मनाची कवाडे खुली!
शारीरिक व्यायामाच्या जोडीलाच योगा मुळे मनही शांत होते आणि स्वतःच्या आत डोकवून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. म्हणूनच आम्ही नेटफ्लिक्सवरून काळजीपूर्वक निवडलेल्या माहितीपटांची यादी देत आहे. त्यातून तुम्हांला वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचारीपणाने जाणीवपूर्वक योगाकडे बघायला मदत होईल.
Most Read Stories