Photo : ‘वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक आला इन्टिमेट सीन…’, तापसी पन्नूनं शेअर केल्या आठवणी

विनिल मॅथ्यू दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन लिखित 'हसीन दिलरुबा' शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.(‘Intimate scene suddenly came while watching a movie with my Dad…’, memories shared by Taapsee Pannu)

| Updated on: Jul 12, 2021 | 11:02 AM
तप्पसी पन्नू, विक्रांत मॅसे आणि हर्षवर्धन राणे यांचा नवीन चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील या तिन्ही कलाकारांना एका मुलाखतीत विचारलं गेलं की ते कधी 'हॉट' चित्रपट पाहताना पकडले गेले आहेत का?.

1 / 7
यावर विक्रांत मेसी म्हणाला की तो आपल्या भावाबरोबर कुठलातरी चित्रपट पाहात होता आणि तेव्हाच त्याची काकू आली.

2 / 7
हर्षवर्धन राणेंना बी-ग्रेडचा चित्रपट पाहण्याची आठवण झाली ते म्हणाले फक्त एक-दोन सीन पाहण्यासाठी कंटाळवाणा चित्रपट पाहिला होता.

3 / 7
दरम्यान, तापसी पन्नू म्हणाली की, मोठी झाल्यावर घरात विचित्र वाटायचं जेव्हा कुटुंबासोबत चित्रपट पाहताना एखादा 'इन्टिमेट सीन' येत होते.

4 / 7
तापसीनं मुलाखतीत सांगितलं की, 'बाबा बहुधा इंग्रजी अ‍ॅक्शन चित्रपट बघायचे.' 'आमच्याकडे फक्त एक टीव्ही होता, म्हणून जर वडिलांनी बघायला सुरुवात केली तर आमच्याकडे तोच चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नसायचा. आम्ही कधी चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेलो नाही. चित्रपटांमध्ये लव्ह मेकिंग किंवा इन्टिमेट सीन्स असणं सामान्य गोष्ट आहे, मात्र जेव्हा आपली किशोरवयीन मुलगी आपल्या शेजारी चित्रपट पाहत असेल तेव्हा हे खूप विचित्र वाटतं. आम्ही दोघं तिथं बसलो असलो आणि असं काही घडतं तर आम्हाला सर्वांना घाम फुटू लागायचा आणि आपण काय करावं हे समजायचं नाही.

5 / 7
ती पुढे म्हणाली की या विचित्र क्षणाला लक्ष वळवण्याचा तिच्यासाठी अगदी स्पष्ट मार्ग होता तो म्हणजे अचानक पाणी घेण्यासाठी उठणे किंवा  चॅनल बदलणे. हे माझ्या बाबतीत अनेकदा घडलं आहे, मात्र एखाद्यानं पकडलं आहे असं कधीच नाही ...'.

6 / 7
विनिल मॅथ्यू दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन लिखित 'हसीन दिलरुबा' शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. 'कार्गो', 'डॉली किट्टी', 'वो चमकते सितारे' आणि 'जिनी वेड्स सनी' नंतर विक्रांतचा हा सलग चौथा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट आहे. तापसीकडे लाइनमध्ये 'लूप लपेटा', 'दोबारा', 'रश्मी रॉकेट' आणि 'शाबश मिठू' या सारखे चित्रपट आहेत.

7 / 7
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.