Jacqueline Fernandez हिचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस; फोटो व्हायरल
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) अनेक सिनेमांमध्ये आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. पण आता अभिनेत्री तिच्या दिवसागणिक वाढत असलेल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories