जॅकलिन फर्नांडिस पुन्हा अडचणीत, अधिकाऱ्याने दिलेली माहिती ऐकली?
जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आता परत एकदा चाैकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली आहे.
1 / 5
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तिसऱ्यांदा काल चाैकशीसाठी बोलावले होते. जॅकलिनची तब्बल सात तास चाैकशी करण्यात आलीये. मात्र, जॅकलिन संबंधित अजून एक महत्वाची बातमी पुढे येतंय.
2 / 5
जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आता परत एकदा चाैकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिली आहे.
3 / 5
जॅकलिन फर्नांडिससोबत लिपाक्षीला देखील समन्स बजावण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे EOW च्या समोर लिपाक्षी हजर होऊ शकली नाही. लिपाक्षी आणि जॅकलिनची समोरासमोर चाैकशी करायची असल्याने परत एकदा चाैकशीसाठी जॅकलिनला बोलवण्यात येणार आहे.
4 / 5
EOW चे अधिकारी आर यादव यांनी ANI ला सांगितले की, जॅकलीन आणि स्टायलिस्ट लिपाक्षीला चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते.
5 / 5
सुकेश विषयी जॅकलिन आणि लिपाक्षीला समोरासमोर बसून प्रश्न विचारायचे असल्याने परत एकदा जॅकलीनला चाैकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.