बोल्ड अवतारात जान्हवी कपूरने वाढवला वाळवंटाचाही पारा! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘हाय गर्मी….’
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi kapoor) यांनी त्यांच्या काही फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या नव्या फोटोंमध्ये दोन्ही बहिणी वाळवंटात बोल्ड स्टाईलमध्ये धमाल करताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटोशूट पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत...
Most Read Stories